सर्वांगसुंदर ‘दंगल’!
तर असा हा सर्वांगसुंदर दंगल. असे चित्रपट येणं खूप दुर्मिळ आहे, अथवा येतच नाहीत असं म्हणलं, तरी वावगं ठरणार नाही. कुस्तीवर आधारित असलेला हा चित्रपट मनोरंजनाच्या व्याख्येच्या बराच पुढचा आहे. जिगर, जुनून, महत्त्वाकांक्षा, चिकाटी, मेहनत याने ओतप्रोत भरलेला आहे. वडील-मुलगी हे नातं नव्याने सांगणारा, सामाजिक वृत्तीच दर्शन घडवणारा, भारतीय क्रीडा अकादमीवर ताशेरे ओढणारा, कुस्ती या खेळाविषयीचं बरंच ज्ञान देणारा आणि आजूबाजूच.......